शुक्रवार, २७ मार्च, २००९

माझे चिकन प्रेम

किस तरफ है भोपळा किस तरफ चवळी खबर नही खबर नही .. हो हो
जब से आया है चिकन मुज़को पड्वळ की खबर
नही खबर नही ...हो हो
भाजी पोळी गुल, कबाब के मैं बांधू पुल ..
और क्या खाउ खबर नही खबर नही...

जाने कब कहा कैसे .. चिकन खाने लगे ऐसे..
हम सोचते ही रहे गये और non-veggy हो गये
मेरी चटणी कोशिंबीर लोणचे मिल के खो गये ऐसे
चिकन खाके ऐसा तो, कही बार हो गया
बस चले, तो चिकन खाते ही रहे
और क्या खाउ खबर नही खबर नही...हो हो ..

किस तरफ है पालक किस तरफ मेथी खबर नही खबर नही.. हो हो
जब से आया है चिकन मुज़को शेपू की खबर
नही खबर नही ... हो हो
भाकरी पीठल गुल, तंदूरी के मैं बांधू पुल ..
और क्या खाउ खबर नही खबर नही...हो हो
जब से आया है चिकन मुज़को पराठे की खबर नहीखबर नही ...

खाऊंगा चिकन इस इन्तेजार मै ..
बैठा रहु मैं वहां किसी भी हॉटेल मैं जाऊ..
लगता है वो मेरे ही डिश मैं है ..
मेनु कार्ड मैं चिकन ढुन्डे नजर बेकाबू ..हो हो
पापड-सलाड गूल चिकन लॉलीपोप के मैं बांधू पुल ..
और क्या खाउ खबर नही खबर नही...हो हो
जब से आया है चिकन मुज़को पनीर की खबर नहीखबर नही ...

मेरे मौला मौला मेरे मौला, चिकन ईतना टेस्टी क्यूं हुआ हुआ रे
मन मौला मौला मेरे मौला, मेरे मौला...






गुरुवार, ५ मार्च, २००९

दगडावरती गाणे ... म्हणजे... दगडा - वरती अर्थात .. Rock On Song

माझी एक पावती धोब्याची ...
सवय रोज दाढी करण्याची ...
ता ना ना ना ना , ता ना ना ना ...

एका मुलीचा पत्ता ...
राज्यातून युतीची सत्ता ...
ता ना ना ना ना , ता ना ना ना ...

माझ्या , पत्त्यातून बदाम सत्ती ...
पेशवे बागेतून एक हत्ती ...

गेल्या सात वर्षात झालय गहाळ ...
मनसे आक्रमक तर, शिवसेना झाली मवाळ ...
ता ना ना ना ना , ता ना ना ना ...

प्रेझेंट मिळालेलं एक ग्रीटिंग ...
अदनान सामी च्या कंबरेचं फिटिंग ...
ता ना ना ना ना , ता ना ना ना ...

राखी सावंतची बौद्धीक वाढ ...
गोविंदाची अक्कल दाढ ...
ता ना ना ना ना , ता ना ना ना ...

दोन, मराठी सिनेमाची तिकिटं ...
पार्लेची क्रीम ची बिस्कीटं ...

गेल्या काही वर्षात झालय गहाळ ...
रमेश सिप्पिचा शोले भारी ... राम गोपाल वर्माचा रटाळ ...
ता ना ना ना ना , ता ना ना ना ...

कसं विसरु त्या होटेलचं गेट ...
जिकडे झाली आपली पहिली भेट ...
होटेल बंद , आणि आपल्या दोघांनाही भूक लागलेली ...
आपण गेलो जोशी वडेवाल्यांकडे ...
त्यांनी तळले गरम गरम वडे ...
मी वडे पण खाल्ले, चटणी मिरची पण खाल्ली ...
मग दिला मी तुला गुलाब, पण नंतर मला झाले जुलाब ...
आठवडाभर पोट धरून, बसलोय मी घरात ...
ता ना ना ना ना , ता ना ना ना ...